शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड-मनमाड रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 18:47 IST

चांदवड ते मनमाड रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असूून, त्यात चांदवड ते दुगाव हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे, तर ठिकठिकाणी महाकाय खड्डे प्रवाशांना दुखणे व अपघात निर्माण करीत असल्याने या रस्त्याने प्रवास करणारे कंडाळवाणे ठरत आहे. त्यातच दुगाव-चांदवडमधील खड्ड्यांमुळे बसच्या गिअरचा दांडा तुटला. ढिम्म प्रशासनाला कधी येणार जाग, असा संतप्त सवाल वाहनचालक व प्रवाशी करीत आहेत.

ठळक मुद्देशिर्डी ते कळवण बसचा गिअर दांडा तुटल्याने प्रवाशांचा खोळंबा

चांदवड : चांदवड ते मनमाड रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असूून, त्यात चांदवड ते दुगाव हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे, तर ठिकठिकाणी महाकाय खड्डे प्रवाशांना दुखणे व अपघात निर्माण करीत असल्याने या रस्त्याने प्रवास करणारे कंडाळवाणे ठरत आहे. त्यातच दुगाव-चांदवडमधील खड्ड्यांमुळे बसच्या गिअरचा दांडा तुटला. ढिम्म प्रशासनाला कधी येणार जाग, असा संतप्त सवाल वाहनचालक व प्रवाशी करीत आहेत.दि. ७ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथून दुपारी २ वाजता सुटणारी शिर्डी - कळवण बस दुगावी साडेचार ते ५ वाजेदरम्यान आली. मात्र खड्डे चुकवत असताना वारंवार गिअर बदलावा लागत असल्याने त्याचा दांडा म्हसोबा मंदिराजवळ तुटला. तेथून कशीबशी ही बस चांदवड स्थानकात आणण्यात आली. या रस्त्याने हजारो नागरिक ये जा करीत असतात. बसच्या गिअर बॉक्सचा दांडा तर बदली करता येईल; पण प्रवशांचे मणके, हाडे तुटल्यास त्याचे काय? या रस्त्याने प्रवास नसल्याने प्रवाशी व वाहन चालक त्रस्त झाले आहे.या रस्त्याची अनेकवेळा मलमपट्टी झाली, तर चांदवड बसस्थानक परिसरात मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा असताना पुन्हा रात्रीतून खड्डे बुजविण्यात आले होते. या रस्त्यासाठी अनेक कसरती शासन दरबारी झाला आहेत मात्र अद्याप या रस्त्यांचा तिढा काही केल्या सुटत नाही, असे चित्र दिसत आहे. या रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मोलाचे सहकार्य करून हा रस्ता शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्ग करून तो नॅशनल हायवेकडे वर्ग केल्याने एवढे मोठे काम होऊ शकले आता या कामाची निविदा नव्हे तर प्रत्यक्ष टेंडर व वर्कआॅर्डर निघाली असून, जालना येथील कंपनीने हे काम घेतले आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल व या भागातील जनतेचा दळणवळणाची सुविधा चांगली होईल, असे आश्वासन दिले असताना या रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामास अद्याप सुरुवात नसल्याने अजून किती जणांना अपंगत्व येणार याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशी व वाहनचालक करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकroad transportरस्ते वाहतूक