शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

स्वराज प्रतिष्ठानतर्फे सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:29 IST

येथील स्वराज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे नवरात्राचे औचित्य साधून विविध क्षेत्रात काम करणाºया महिला म्हणजेच तेजस्विनींचा स्वराज तेजस्विनी सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे अवयवदान जागर अंतर्गत अनेक उपस्थितांनी अवयवदानाचा संकल्प केला.

ठळक मुद्देअवयवदानाचा संकल्प : विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव

नाशिक : येथील स्वराज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे नवरात्राचे औचित्य साधून विविध क्षेत्रात काम करणाºया महिला म्हणजेच तेजस्विनींचा स्वराज तेजस्विनी सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे अवयवदान जागर अंतर्गत अनेक उपस्थितांनी अवयवदानाचा संकल्प केला.या पुरस्कार सोहळ्यात ब्रह्माकुमारी वासंती दीदी, मेटच्या संचालिका शेफाली भुजबळ, अंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक शैलजा जैन, नगरसेविका संगीता गायकवाड, मोतीवाला कॉलेजच्या चेअरमन डॉ. अफसना फारूक मोतीवाला, स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी, उद्योजिका वृंदा लव्हाटे, सपना पारेख, आकार फॉउंडेशनच्या अनिता पाटील, फीडिंग इंडियाच्या अध्यक्ष पूनम कन्नव, डॉ. प्रणिता गुजराथी, डॉ. धनश्री हरदास, मिस टिन युनिव्हर्स इंडिया श्रिया तोरणे, फिटनेस एक्सपर्ट अंकिता पारेख, गायकजुबी हरीनामे, वंदना रकिबे या सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्र मास डॉ. फराज मोतीवाला, माझी उपमहापौर शोभाताई छाजेड, डॉ. स्वानंद शुक्ला, नगरसेवक समीना मेमन, गोकुळ पिंगळे, अर्जुन टिळे, बाळासाहेब कांकराळे,ब्रह्माकुमारी पुष्पाजी, मिस इंडिया इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी, स्वप्नील तोरणे, नेहा खरे, राजू व्यास, विवेक रकिबे हे प्रमुखपाहुणे उपस्थित होते. प्रास्ताविक अ‍ॅड. आकाश छाजेड यांनीकेले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक