शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वणी येथे विजयादशमी साजरी

By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST

वणी येथे विजयादशमी साजरी

वणी : येथे पारंपरिक पद्धतीने विजयादशमी साजरी करण्यात आली. जगदंबा देवी मंदिरात प्रात:पूजा साहेबराव थोरात यांनी सपत्नीक करून घटविर्सजन केले. त्यानंतर मध्यान्ह आरती करण्यात आली. देवीचा मुखवटा सुशोभित पालखीत ठेवून वाद्यमिरवणूक काढण्यात आली. यावर्षीचे पालखीचे मानकरी असलेल्या सुरेश देशमुख यांच्या निवासस्थानापासून निघालेल्या मिरवणुकीत गावातील थोरात, देशमुख परिवाराचे सदस्य सहभागी झाले होते. भाजी बाजारात ही पालखी आल्यानंतर शिंपी समाज व मुस्लीम समाजाला सन्मानाने पालखीत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले. पालखी पूजनानंतर वणी उपबाजार समिती आवारात आपट्यांच्या पानांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी पुन्हा मुख्य रस्त्याहून देवीमंदिरात आली. १८७३ पासून सुरू झालेल्या या परंपरेला गावातील तसेच पंचक्रोशीतील सर्व स्तरातील मान्यवर व नागरिक उपस्थित असतात. यावेळी संस्थानच्या उपाध्यक्ष सरस्वती थोरात व मनोज थोरात, गणेश देशमुख, मीनाक्षी देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.