बाणगंगानगर शाळेत दिव्यांग दिन साजरा

By | Updated: December 5, 2020 04:23 IST2020-12-05T04:23:11+5:302020-12-05T04:23:11+5:30

विद्यार्थ्यांकडून चर्चा-संवाद सत्राचे ऑफलाइन आयोजन करण्यात आले होते. नलिनी अहिरे यांनी जागतिक दिव्यांग दिनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमात शासनाने ...

Celebrate Divyang Day at Banganganagar School | बाणगंगानगर शाळेत दिव्यांग दिन साजरा

बाणगंगानगर शाळेत दिव्यांग दिन साजरा

विद्यार्थ्यांकडून चर्चा-संवाद सत्राचे ऑफलाइन आयोजन करण्यात आले होते. नलिनी अहिरे यांनी जागतिक दिव्यांग दिनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमात शासनाने दिलेल्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात आले. मुख्याध्यापक संजय पवार यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप केले. यावेळी रामदास पवार, सुमनबाई कराटे उपस्थित होत्या.

बाणगंगानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  दिव्यांग मुलांना लेखन साहित्याचे वाटप करताना नलिनी अहिरे.०४ कसबे १

Web Title: Celebrate Divyang Day at Banganganagar School