शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कावडीधारक सप्तशृंगगडाकडे रवाना

By admin | Updated: October 13, 2016 23:42 IST

कावडीधारक सप्तशृंगगडाकडे रवाना

त्र्यंबकेश्वर : येथील कुशावर्तातील तीर्थाने कोजागरी पौर्णिमेला सप्तशृंगदेवीला जलाभिषेक घालण्याची परंपरा पूर्वापार चालत आली असून, त्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावांमधील कावडधारक त्र्यंबकेश्वर येथे येऊन कावडीत जल भरून नेत आहेत. अभिषेकाचा प्रथम मान त्र्यंबकेश्वरच्या कावडधारकांना मिळत असल्याने येथे येणाऱ्या कावडधारकांची संख्या वाढली आहे. पूर्वी २ ते ३ जणच कावडी घेऊन जात होते. त्यात अंबादास पंत सोनवणे सहकारी कावड घेऊन न चुकता गडावर जात असत. बाहेरगावाहून कावड नेणारे जुने-नवे कावडधारक येथे येऊ लागल्याने कावडीसाठीचे साहित्य येथे मिळू लागले आहे. त्यात कावड घेऊन पाण्यासाठी लागणारे दोन लोटे, नारळ, दोरी (काडीला कावड बांधण्यासाठी) असे भगवे टी-शर्ट, भगवे वस्र, पॅन्ट वगैरे साहित्याची दुकाने लागली असून, कावडीवाले येथूनच नटून सजून जातात. परगावचे व स्थानिक असे कावडीवाले हजारोंच्या घरात किंबहुना त्याहीपेक्षा जात असतील. दरम्यान, अश्विन शु १४ शनिवारी (दि. १५) गडावर यात्रा भरत असून, लाखोंच्या संख्येने भाविक जात असतात. (वार्ताहर)