शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

खासगी गुदामात रेशनचे धान्य प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: December 28, 2014 01:07 IST

खासगी गुदामात रेशनचे धान्य प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात

नाशिक : विल्होळी येथील खासगी गुदामात रेशनचे धान्य उतरविल्या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शहरातील तिन्ही रेशन दुकानांची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाने मागविली असून, तशी नोटीस धान्य वितरण अधिकाऱ्यांना बजावण्यात आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी विल्होळी शिवारातील एका खासगी गुदामात टेम्पोमधून धान्य उतरविले जात असल्याच्या संशयावरून नाशिक तहसील कार्यालयाने पोलिसांच्या मदतीने छापा मारला असता, जवळपास २३८ पोते गव्हाचा साठा सापडला होता. हा गहू रेशनचा असल्याच्या संशयाला पृष्टी देणारी बाब म्हणजे ज्या टेम्पोतून गहू उतरविला जात होता, त्या टेम्पोनेच नाशिकरोडच्या सरकारी धान्य गुदामातून नाशिक शहरातील रेशन दुकानांसाठी गहू उचलल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले. ज्या संशयित दुकानांचा तो साठा असल्याचे आढळून आले, त्या दुकानदारांनी कारवाईच्या भीतीपोटी रेशन दुकानातील गव्हाचा साठा योग्य असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न केला; परंतु धान्य वितरण अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत ही बाब उघडकीस आली. मात्र घटना घडून बराच कालावधी उलटला तरी, जिल्हा पुरवठा कार्यालयाला अद्यापही या कारवाईचा अंतिम अहवाल सादर करण्यात आलेला नसल्यामुळे सदर दुकानांचा परवाना रद्द करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सोमवारी या संदर्भात ठोस कार्यवाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)