सिडको परिसरात बससेवेची अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 23:19 IST2016-06-10T23:19:17+5:302016-06-10T23:19:52+5:30

सिडको परिसरात बससेवेची अनियमितता

Buseservice irregularities in the CIDCO area | सिडको परिसरात बससेवेची अनियमितता

सिडको परिसरात बससेवेची अनियमितता

नाशिक : सिडको येथील शिवशक्ती चौक, शाहूनगर, यमुनानगर या परिसरात वाहतूक परिवहन महामंडळाच्या बसेस पुरेशा प्रमाणात येत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या परिसरातील नागरिकांना बससाठी त्रिमूर्ती चौक किंवा आयटीआय सिग्नल याठिकाणी जावे लागत आहे.

Web Title: Buseservice irregularities in the CIDCO area