शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

नाशकात घरफोडीचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 7:26 PM

नाशिक शहरात बुधवारी अंबडमधील मुरारीनगर, जाधव संकूल परिसरात व गुरुवारी मुंबई नाका भागातील सूचितानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. मुरारीनगरमधील जाधव संकु ल येथील उत्तम महादू पाटील (५७) यांच्या घराचे अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला

ठळक मुद्देमुंबई नाका व अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरपोडी अज्ञात चोरट्यांचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश

नाशिक  :  शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून शहरातील मुंबई नाका  व अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरपोडी झाल्याच्या घटनासमोर आल्या आहेत. याप्रकरणी मुंबई नाका व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात बुधवारी अंबडमधील मुरारीनगर, जाधव संकूल परिसरात व गुरुवारी मुंबई नाका भागातील सूचितानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. मुरारीनगरमधील जाधव संकु ल येथील उत्तम महादू पाटील (५७) यांच्या घराचे अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील हॉलमध्ये पाटील यांच्या पत्नीच्या पर्समध्ये असलेले दागिने व रोख रक्कम असा एकूण १८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला, तर मुंबईनाका भागातील सूचितानगर जॉगिंग ट्रॅकसमोरीस पारिजात अपार्टमेंटमधील सोनाली दिनेश तुपे ( २९) यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत तब्बल ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात १९ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी, पाच ग्रॅम वजनाचे कानातले टॉप्स सोन्याचा नेकलेस व कानातील वेल असा एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद सोनाली तुपे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली असून, या कारवाईत दोन अज्ञात चोरट्यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसThiefचोर