शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पूल नसल्याने दोन राज्यांचा तुटला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:16 IST

पेठ : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांची विभागणी करणाऱ्या बेजावड नदीवर पेठ तालुक्यातील गायधोंड या गावाजवळ पूल नसल्याने हाकेच्या अंतरावर गुजरात राज्य असूनही केवळ ५० मीटर नदीपात्रासाठी ४० किलोमीटरचा फेरा मारून नागरिकांना गुजरात राज्यात प्रवेश करावा लागत आहे.

ठळक मुद्देपेठ तालुक्यातील नागरिकांची कसरत : ५० मीटरसाठी ४० किलोमीटरचा फेरा

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांची विभागणी करणाऱ्या बेजावड नदीवर पेठ तालुक्यातील गायधोंड या गावाजवळ पूल नसल्याने हाकेच्या अंतरावर गुजरात राज्य असूनही केवळ ५० मीटर नदीपात्रासाठी ४० किलोमीटरचा फेरा मारून नागरिकांना गुजरात राज्यात प्रवेश करावा लागत आहे.पेठपासून १५ किमी अंतरावर बेजावड नदीवर वसलेले गायधोंड हे महाराष्ट्रातील शेवटचे गाव. नदीपात्र हेच काय ते महाराष्ट्र व गुजरात राज्याची सीमा दर्शके. नदीच्या इकडच्या तीरावर महाराष्ट्र तर पलीकडच्या तीरावर गुजरातराज्य. त्यामुळे गायधोंडसहआडगाव, बिलकस, उंबरपाडा, बेलपाडा, गारमाळ, रानविहीर,अंधृटे आदी गावांचा महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्यातील वीरक्षेत, सुतारपाडा, खांबविहीर, वड्याचा पाडा या गावांशी अंतराच्या व व्यापारी दृष्टीने अतिशय जवळचे संबंध.शेतात पिकविलेला माल गावातून पेठ व पेठहून गुजरातला पाठविण्यासाठी जवळपास ४० किमी वाढीव अंतर कापावे लागत असल्याने गायधोंड वड्याचा पाडा या दोन गावांना जोडणारा पूल तयार झाल्यास दहा-बारा गावांना दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे. गुजरातमध्ये सुतार पाडा ही मोठी बाजारपेठ असून, सीमारेषेवरील नागरिक पेठऐवजी सुतारपाडा येथे खरेदीसाठी पसंती देतात, मात्र पावसाळ्यात नदीला पूर व इतर वेळी दगड पाणी नदीपात्रात साचत असल्याने या अवघड परिस्थितीतून वाहने मार्गक्र मण करणे जिकिरीचे होऊन बसते. पावसाळ्यात नद्या दुथडी भरून वाहत असल्याने माणसं व जनावरांना धोका निर्माण होण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. तरी या नदीवर पुलाचे बांधकाम होणे आवश्यक असल्याने ग्रामस्थांनी कळविले आहे.गायधोंडपासून नदीपात्रातून पलीकडच्या गावांना प्रवास करताना पादचाऱ्यांसह वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. शेतकºयांनी पिकविलेले धान्य व भाजीपाला डोक्यावर घेऊन वाहतूक करावी लागत असल्याने या नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यास स्थानिक नागरिकांची अनेक समस्यांपासून सुटका होऊ शकेल.- नेताजी गावित, ग्रामस्थ, आडगाव, ता. पेठ

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकTrafficवाहतूक कोंडी