शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

‘वेदविद्या’तर्फे आज आंबेकर यांना ब्रह्मरत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 1:01 AM

महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने वेदशास्त्र संपन्न अग्निहोत्री बाळकृष्ण हरी आंबेकर यांचा ब्रह्मरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचबराेबर पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अन्य मान्यवरांचाही गौरव शनिवारी (दि.५) करण्यात येणार आहे. 

नाशिक : महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने वेदशास्त्र संपन्न अग्निहोत्री बाळकृष्ण हरी आंबेकर यांचा ब्रह्मरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचबराेबर पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अन्य मान्यवरांचाही गौरव शनिवारी (दि.५) करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आंबेकर यांच्या नाव दरवाजा येथील पाराशर वाडा येथील निवासस्थानी दुपारी चार वाजता हा सन्मान सोहळा हाेणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे प्रधानाचार्य तथा सचिव रवींद्र पैठणे गुरुजी यांनी ही माहिती दिली. आंबेकर हे गेल्या ४३ वर्षांपासून अग्निहोत्राची अविरत सेवा करीत आहेत. त्यांना २१ हजार रूपयांची गुरूदक्षिणा, मानपत्र व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गाेखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव प्राचार्य राम कुलकर्णी, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक