शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अंध-अपंगांची महापालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:21 IST

महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या तीन वर्षांत राखीव असलेला निधीच खर्च झालेला नाही. त्यामुळे हा निधी खर्च करावा यासाठी अंध-अपंगांनी गुरुवारी (दि.३१) महापालिकेच्या राजीव गांधी भवनावर धडक दिली.

नाशिक : महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या तीन वर्षांत राखीव असलेला निधीच खर्च झालेला नाही. त्यामुळे हा निधी खर्च करावा यासाठी अंध-अपंगांनी गुरुवारी (दि.३१) महापालिकेच्या राजीव गांधी भवनावर धडक दिली.महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी अंध-अंपगांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवण्याची तरतूद आहे, मात्र हा निधी खर्च केला जात नाही. गेल्या २०१६-१७ पासून हा निधी खर्च झालेला नाही. याबाबत दिव्यांग संघटनांच्या वतीनेदेखील महापालिकेला पत्रव्यवहार करून उपयोग झालेला नाही, असे दिव्यांग हक्क संघर्ष समितीचे म्हणणे असून, हा निधी खर्च करावा यासाठी महापालिकेच्या प्रवेशव्दारावर धडक दिली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन आंदोलन टाळले आणि संघटनेचे निवेदन स्वीकारले. महापालिकेने दिव्यांगांसाठी विविध योजना घोषित केल्या खºया, परंतु त्यातील अनेक नियम आणि अटी जाचक आहेत. त्यामुळे त्याचा लाभ दिव्यांगांना घेता येत नाही. स्वयंरोजगार योजनेतदेखील अटी जाचक असून त्याचा लाभ मिळूच शकत नाही, अशी व्यवस्था आहे. त्यामुळे अटी-शर्ती शिथिल कराव्यात, अशी मागणी सचिन पानमंद, सुनील पवार, विजय गायकवाड, उत्तम फरताळे, शोभा शिंदे, प्रतीक सोनवणे, राधा आठवले, निवृत्ती केदारे, रूपेश भालेराव, किरण पाटील यांच्यासह अन्य दिव्यांगांनी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक