पाठीवर बिऱ्हाड...

By Admin | Updated: August 4, 2014 02:13 IST2014-08-04T02:08:07+5:302014-08-04T02:13:37+5:30

पाठीवर बिऱ्हाड...

Birbhad on the back ... | पाठीवर बिऱ्हाड...

पाठीवर बिऱ्हाड...


आज इथे तर उद्या तिथे!
वणवण चालूच आहे...
पोटाची खळगी भरण्यासाठी
विंचवाच्या पाठीवर बिऱ्हाड आहे...जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने घोड्यावरुन सुरक्षितस्थळी स्थलांतर करणारे हे कुटुंब ‘कन्हेरीची फुले’ चित्रपटातील उपरोल्लेखित ओळींची आठवण करुन देते. मेनकापडाची छत्री करून मजल दरमजल करणाऱ्या कुटुंबाचे मुंबई-आग्रा महामार्गावरील हे छायाचित्र.

Web Title: Birbhad on the back ...