शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

नागापुरात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:21 IST

निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील नागापूर फाटा व गावालगतच्या काही भागात बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देचांदोरीत  हल्ल्यात शेळी ठार; पिंजरा लावण्याची मागणी

चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील नागापूर फाटा व गावालगतच्या काही भागात बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले आहे.त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बिबट्याचा संचार करीत असल्याने येथील नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर फिरणे अवघड झाले आहे.तसेच मागील आठवड्यात नरहरी खालकर यांच्या शेळीवर रात्री ११ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून ठार केल्याने परिसरात अजून दहशत पसरली आहे. नागापूर येथे ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.या घटनांचा शेती कामावर परिणाम होत आहे. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने महिला व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. तरी या घटनेची वनविभागाने गंभीर दखल घ्यावी व नागापूर परिसरात पिंजरा लावावा व बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या