{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}महिला हक्क संरक्षण समितीच्या वतीने भारती पठारे व हिराबाई देशमाने यांना उत्कृष्ट कार्यकर्ती पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष हेमा पटवर्धन यांच्यासह हिरा पोळ, अलका भोळे, हिरा काळे, संगीता बर्वे, मीनाक्षी मराठे, छाया जाधव आदि.