शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हास्यविनोद मानसिक आजारावर उत्तम टॉनिक : श्यामसुंदर झळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 18:19 IST

आजच्या ताणतणाव व स्पर्धेच्या काळात हास्यविनोदाचा अंगीकार केला, तर मानसिक स्वास्थ्य लाभते. हास्य हे मानसिक आजारावरील उत्तम टॉनिक असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:षाल शिक्षण मंडळाचे अधिव्याख्याते डॉ. श्यामसुंदर झळके यांनी केले. निफाड येथे श्री माणकेश्वर वाचनालय आयोजित संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना हास्यवटी-विनोदातून प्रबोधनाकडे या विषयावर ते बोलत होते.

सिन्नर : आजच्या ताणतणाव व स्पर्धेच्या काळात हास्यविनोदाचा अंगीकार केला, तर मानसिक स्वास्थ्य लाभते. हास्य हे मानसिक आजारावरील उत्तम टॉनिक असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:षाल शिक्षण मंडळाचे अधिव्याख्याते डॉ. श्यामसुंदर झळके यांनी केले.निफाड येथे श्री माणकेश्वर वाचनालय आयोजित संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना हास्यवटी-विनोदातून प्रबोधनाकडे या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा प्रतिमापूजनाने झाली.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार, कार्यवाह बाळासाहेब कापसे, संचालक दत्ता उगावकर, राजेंद्र सोमवंशी, ग्रंथपाल बाळासाहेब खालकर, तन्वीर राजे, राजेंद्र खालकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. बाळासाहेब कापसे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय केला. तसेच ग्रंथभेट देऊन सत्कार केला.डॉ. झळके यांनी आपल्या व्याख्यानात विनोदाचे महत्त्व विशद करताना दैनंदिन जीवनात आनंदाने व ताणतणाव रहित जगताना हास्यविनोद केल्याने जीवन सुसह्य होत असल्याचे सांगितले. आजकाल माणसाचा संवाद कमी होऊन त्याची जागा मोबाइल, संगणक, सोशल मीडियाने घेतली आहे. त्याच्या आहारी गेल्याने माणसातील माणूसपण हरवले असून, तो एकांगी व उदासीन झाला आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी विविध सामाजिक उपक्रम, नैसर्गिक सहली, मनमोकळ्या गप्पा, हास्यविनोदाने जीवन समृद्ध करावे, असा सल्ला दिला. विविध क्षेत्रांतील गमतीजमती, विनोदी किस्से सादर करून उपस्थिताना मनमुराद हसवले. तसेच विनोदातून प्रबोधन करताना अनेक प्रसंग सांगितले. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य