शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव ढगा-सारूळ रस्त्याचे तीन तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:30 IST

बेळगाव ढगा ते सारूळ या रस्त्याच्या कामाला एक वर्षापूर्वी सुरु वात झाली. सदर रस्त्याचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याची मुदत होती. सदर मुदत आता संपलेली असून, सुद्धा त्यामध्ये ठेकेदाराने अर्धवट काम करून काम बंद केले. त्यामुळे काम अर्धवट असून, साइटपट्ट्या नसल्याने अपघातात वाढ होत आहे.

ठळक मुद्देकाम अर्धवट : साइटपट्ट्या नसल्याने अपघातात वाढ

विल्होळी : बेळगाव ढगा ते सारूळ या रस्त्याच्या कामाला एक वर्षापूर्वी सुरु वात झाली. सदर रस्त्याचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याची मुदत होती. सदर मुदत आता संपलेली असून, सुद्धा त्यामध्ये ठेकेदाराने अर्धवट काम करून काम बंद केले. त्यामुळे काम अर्धवट असून, साइटपट्ट्या नसल्याने अपघातात वाढ होत आहे.बेळगाव ढगा ग्रामपंचायतीच्या वतीने ठेकेदारास निवेदन देऊन काम करण्यास विनंती केली. परंतु ठेकेदार काम करण्यास तयार नाही बघून संबंधित ठेकेदारास विरु द्ध ग्रामसडक योजनेच्या मुख्य अभियंत्यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले. त्यानंतर सदर ठेकेदाराला यासंबंधी लेखी स्वरूपात विचारणा केली असता तीन महिन्यांपासून कामा सुरू करण्याचे केवळ आश्वासन मिळत आहे. अर्धवट झालेल्या कामांमध्ये तीन मीटरच्या मातीचा रस्ता करून त्यास साइटपट्टी न दिल्याने व त्यातच हा रस्ता वाहतुकीसाठी मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून एका वेळी एकच वाहन जाऊ शकते, समोरून दुसरे वाहन आल्यास त्यास एक किलोमीटर मागे जावे लागते. या कारणास्तव अनेक वेळा अपघातदेखील झाले आहेत, असे गावकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा