शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बारागाव पिंप्री महाविद्यालयात माझे कुटुंब माझी माझी जबाबदारी उपक्र मावर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 18:47 IST

सिन्नर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत माझे कुटुंब माझी माझी जबाबदारी उपक्र माविषयी बारागाव पिंप्री महाविद्यालयात प्राचार्य डॉ. डी. एल. फरताळे यांनी विद्यार्थ्यांसोबत आॅनलाईन संवाद साधून मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना,सांस्कृतिक विभाग,क्र ीडा विभाग,विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर उपक्र म राबविण्यात आला.

ठळक मुद्देकामानिमित्त बाहेर जाऊन आल्यानंतर प्रथम स्वत: निर्जंतुक व्हायचे आहे.

सिन्नर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत माझे कुटुंब माझी माझी जबाबदारी उपक्र माविषयी बारागाव पिंप्री महाविद्यालयात प्राचार्य डॉ. डी. एल. फरताळे यांनी विद्यार्थ्यांसोबत आॅनलाईन संवाद साधून मार्गदर्शन केले.महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना,सांस्कृतिक विभाग,क्र ीडा विभाग,विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर उपक्र म राबविण्यात आला.देशावर अचानक ओढवलेल्या भयंकर संकटाचा सामना आपण सर्वांनी मिळून धैर्याने करायचा आहे. आपण आपली कामे आणखी जास्त दिवस बंद ठेवू शकत नाही हे सर्वांना ज्ञात आहे पण तरी आपली जबाबदारी सांभाळत आपली व कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्राचार्य फरताळे यांनी सांगितले. कामानिमित्त बाहेर जाऊन आल्यानंतर प्रथम स्वत: निर्जंतुक व्हायचे आहे. त्यासाठी आल्यावर घातलेले कपडे गरम पाण्यात टाकून स्वत: अंघोळ करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. असे केल्याने आपण स्वत:चे , आपल्या कुटुंबाचे तसेच अप्रत्यक्षपणे समाजाचे संरक्षण करणार आहोत. मास्क लावताना तो व्यविस्थत लावला आहे की नाही याची खातरी करून घेणे गरजेचे आहे.तसेच वापरलेला मास्क वेळच्या वेळी स्वच्छ धुवून मगच वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला. डिसपोजेबल मास्क असतील तर त्याचीही योग्य ती विल्हेवाट लावली जाणे खूप गरजेचे असल्याचे ते म्हणाले.कोरोना काळात आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन अप्रत्यक्षपणे संपूर्ण समाजाला कशी मदत करू शकतो याबद्दलचे मार्गदर्शन महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख सहा. प्राध्यापक मंगल सांगळे यांनी केले.कोरोना संक्र मण काळात घ्यावयाचा आहार, कोरोना लक्षणे , प्रतिकारशक्ती वर्धक उपाय याबद्दल मार्गदर्शन सहा. प्राध्यापक सुजाता डावखर यांनी केले.कोरोना संक्र मण काळात योग्य खबरदारी व आहारासोबतच उपयुक्त प्राणायम ,व्यायाम याचे महत्व प्रात्यिक्षकांद्वारे विशद करण्याचे काम क्र ीडा विभाग प्रमुख व क्र ीडा संचालक मंजुश्री उगले यांनी केले.कार्यक्र माचे नियोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी सहा. प्राध्यापक संदीप कापडी यांनी केले. प्रा. ललित गांगुर्डे यांनी आभार मानले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollegeमहाविद्यालय