शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बँक ग्राहकांना करावी लागणार प्रतीक्षा

By admin | Updated: September 30, 2014 22:31 IST

बँक ग्राहकांना करावी लागणार प्रतीक्षा

येवला : बँकांच्या अर्धवार्षिक कामकाजांची पूर्तता आणि सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळे आता बँक ग्राहकांना ७ आॅक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. पर्यायाने एटीएमवर गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १ आॅक्टोबरला बँका अर्धवार्षिक कामांमुळे सुरू राहणार असल्या तरी ग्राहकांसाठी त्या बंद असतील. त्यानंतर २ आॅक्टोबरला गांधी जयंती, ३ आॅक्टोबरला दसरा असल्याने बँकांना सुट्टी आहे.४ आॅक्टोबरला शनिवार असल्यानं सर्व बँका अर्धा दिवस खुल्या असतील. ५ आॅक्टोबरला रविवारी आठवड्याची सुट्टी आहे. यंदा ५ आॅक्टोबरला बकरी ईद आहे. मात्र सरकारी अधिसूचनेनुसार बकरी ईदची सुट्टी दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ आॅक्टोबरला देण्यात आली आहे. त्यामुळं सोमवारी बकरी ईदमुळे बँका बंद राहतील. त्यानंतर ७ आॅक्टोबरला बँका नियमित सुरू होतील. मात्र आठवडाभराची प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी बराच वेळ जाणार आहे. चेक क्लिअरिंगसाठी सध्या किमान ४८ तासांचा अवधी लागतो. ही प्रक्रि या संगणकीय असली तरी बँकांचे कामकाजच थंडावणार असल्यानं चेक क्लिअरिंगसाठी किमान सहा दिवस लागतील. तसंच २ आॅक्टोबर आणि ३ आॅक्टोबर या दोन्ही दिवशी सुट्या असल्यानं एटीएममध्ये पैशांचा भरणा होणार नाही. त्यामुळे सर्व एटीएम मशीनवर ताण पडण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)