शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळांचे लवकरच लेखापरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:00 IST

मुख्याध्यापक संघाच्या मदतीने जिल्ह्यातील १०० टक्के माध्यमिक शाळांचे लेखापरीक्षण लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही लेखाधिकारी संजय खडसे यांनी मुख्याध्यापक संघाला दिली.

ठळक मुद्देसंजय खडसे । मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन

सिन्नर : मुख्याध्यापक संघाच्या मदतीने जिल्ह्यातील १०० टक्के माध्यमिक शाळांचे लेखापरीक्षण लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही लेखाधिकारी संजय खडसे यांनी मुख्याध्यापक संघाला दिली.शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांनी प्रस्ताव प्रलंबित राहणार नसल्याचे सांगितले. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व लेखाधिकारी कार्यालय नाशिक यांची संयुक्त सहविचार सभा संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सचिव एस.बी. देशमुख यांनी प्रास्ताविकातून मुख्याध्यापक संघाकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आलेल्या तक्रारींचा पाढा वाचला व या बैठकीचा उद्देश स्पष्ट केला, तर कार्याध्यक्ष एस.बी. शिरसाठ, मार्गदर्शक सुरेश शेलार, उपाध्यक्ष राजेंद्र सावंत, बी. के. शेवाळे, परवेझा शेख, भरत गांगुर्डे, बाबासाहेब खरोटे, देवेंद्र ठाकरे, कैलास वाघ, डी.टी. निंबेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.जिल्ह्यातून मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कार्यालयाबाबत आलेल्या तक्रारींचे निराकरण लेखाधिकारी खडसे यांनी केले. वरिष्ठ, निवड श्रेणीचे प्रस्ताव, वेतननिश्चितीचा एकही प्रस्ताव प्रलंबित राहणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी दिंडोरीचे मुख्याध्यापक ए.डी. काळे व मोहिनी भगरे, एन.एस. विघ्ने यांची प्रकरणे त्वरित मार्गी लावण्यात येणारअसून, कार्यालयात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नसल्याची ग्वाही खडसे यांनी दिली. शिक्षण उपसंचालक बच्छाव यांनी शिक्षकांना १०, २० व ३०चा टप्पा देण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीचानिर्णय लवकरच सकारात्मक येईल याचा पाठपुरावा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ राज्य पातळीवर करत आहे. यावेळी शरद गिते, मनोज वाकचौरे,ए.डी. काळे, आर.एस. गायकवाड, के. एस.आहेर, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Schoolशाळा