शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात गुणवंतांचा सत्कार

By admin | Updated: April 6, 2017 00:53 IST

सटाणा : गोराणे येथील भूषण अहिरे, सचिन सोळुंके, तुषार सोनवणे आदि यशस्वी विद्यार्थ्यांचा नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सटाणा : लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या गोराणे येथील भूषण अहिरे, सचिन सोळुंके, तुषार सोनवणे आदि यशस्वी विद्यार्थ्यांचा येथील पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.मातृभाषेत शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या सामान्य कुटुंबातील या विद्यार्थ्यांनी बागलाणचे नाव देश पातळीवर उंचावण्याचे काम केले असल्याचे मत व्यक्त करून यावेळी नगराध्यक्ष मोरे म्हणाले की, यापूर्वी आपण शहरात आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन शिबिराच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात विद्यार्थ्यांना करिअर तसेच स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर आदि विषयांवर मार्गदर्शन करणारे उपक्र म राबविणार असल्याचे सांगितले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सत्कारार्थीनी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या सारख्या देवत्व प्राप्त झालेल्या लोकाभिमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आदर्श जोपासण्याचे आवाहनही मोरे यांनी केले.यावेळी भूषण अहिरे, सचिन सोळुंके, मुख्याधिकारी हेमलता डगळे, नगरसेवक महेश देवरे, डॉ. विद्या सोनवणे, यशवंत कात्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.