शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम मशीन असून अडचण, नसून खोळंबा

By admin | Updated: February 21, 2017 01:39 IST

येवला : ग्राहकांमध्ये संताप; फलक लावण्याचे सौजन्य नाही

येवला : शहरात अनेक बँका व वित्तीय संस्थांचे सुमारे १६ एटीएम सेंटर असतानाही केवळ बोटावर मोजण्याइतपत बँकेचे एटीएम सुरू असतात. अन्य बॅँकांचे एटीएम कायम बंद स्थितीत असतात. पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रावर गेले की, शटर खाली असल्याने शहरातील  नागरिकांसह ग्रामस्थांचा हिरमोड होतो. एटीएममध्ये पैसे नाहीत. शटर बंद केले की आपले काम संपले अशी धारणा बँकांची झाल्याने शटर बाहेर काही सूचना लावण्याची तसदीदेखील घेतली जात नाही. चाकरमान्यांना रविवारी सुटी असते. बाजारासह अन्य कामांसाठी पैसे काढण्याचा इरादा असला तरी रविवारी मात्र पैसेच मिळत नाहीत. नोटाबंदीनंतर दोन महिने उलटले तरीही एटीएम यंत्रणा सक्षमपणे काम करीत नाही. एटीएम मशीन असून अडचण अन् नसून खोळंबा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. रविवारी एटीएम बंद असले की नागरिक संताप व्यक्त करण्याशिवाय काहीच करू शकत नाही. अभावाने एखादे एटीएम खुले असले तर तेथे भली मोठी रंग लागते. अनेकवेळा नंबर येण्याच्या आत पैसे देखील संपलेले असतात.बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीवर कमालीचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. अजूनही सामान्य खातेदार बँकेच्या दारात आपले पैसे घेण्यासाठी उभे राहिलेले दिसत आहेत.  मध्यमवर्गीय आणि चाकरमान्यांसह शेतकऱ्यांना नोटबंदीचा मोठा परिणाम भोगावा लागत आहे. मजुरांना पैसे देण्यासाठी उपलब्धता न झाल्याने शेतकरी कमालीचा संताप व्यक्त करीत आहेत. धनादेश देखील वेळेत वटत नसल्याने कमालीची नाराजी सर्वत्र व्यक्त होत आहे. (वार्ताहर)