शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

नायगावच्या उपसरपंचपदी अर्चना बुरकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 19:10 IST

नायगाव येथील उपसरपंचपदी अर्चना हनुमंत बुरकूल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच नीलेश तुकाराम कातकाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

नायगावच्या उपसरपंचपदी अर्चना बुरकूल यांची बिनविरोध निवड झाली. त्याप्रसंगी सरपंच नीलेश कातकाडे, संग्राम कातकाडे, गुलाब भांगरे, विष्णू पाबळे, रोशन गायकवाड, रामभाऊ कदम, डी. झेड. बन आदी.नायगाव : येथील उपसरपंचपदी अर्चना हनुमंत बुरकूल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच नीलेश तुकाराम कातकाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.उपसरपंचपदासाठी अर्चना बुरकूल यांच्या नावाची सूचना विष्णू पाबळे यांनी मांडली, तर भीमा जाधव यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. निर्धारित वेळेत एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय बन यांनी उपसरपंचपदी बुरकूल यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच बुरकूल यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच कातकाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य संग्राम कातकाडे, गुलाब भांगरे, विष्णू पाबळे, भीमा जाधव, रोशन गायकवाड, आशा कदम, सुनीता जेजुरकर, मंदाबाई बर्डे, सुनीता पिंपळे आदी ग्रामपंचायत सदस्यांसह भारत जेजुरकर, रामभाऊ कदम, हनुमंत बुरकूल, सप्तर्षी जेजुरकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत