शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तीन विषय समित्या गठित करण्यास मंजुरी

By admin | Updated: April 16, 2017 00:53 IST

महासभा : सहाच प्रभाग समित्यांवर शिक्कामोर्तब

नाशिक : लोकसंख्येच्या प्रमाणात सहा ऐवजी नऊ प्रभाग समित्या स्थापन करण्यास एकमेव राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि त्यांच्या आघाडीतील समाविष्ट एक अपक्ष नगरसेवक वगळता अन्य सर्वांनी विरोध दर्शविला. सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या सहा प्रभाग समित्या ‘जैसे थे’ ठेवतानाच कामकाजाच्या सोईसाठी विधी, आरोग्य आणि शहर सुधारणा या नव्याने तीन विषय समित्या गठित करण्यास महासभेने मंजुरी दिली. महापालिकेच्या महासभेवर प्रशासनाने सहा ऐवजी नऊ प्रभाग समित्यांची रचना करणे कायद्याने आवश्यक असल्याचा प्रस्ताव ठेवतानाच अपुरे मनुष्यबळाचेही कारण पुढे केले होते. यावेळी प्रस्तावावर चर्चा करताना शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी कार्यालयांची संख्या वाढविण्यापेक्षा कर्मचारी संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले आणि तीन नवीन विषय समित्याही गठित करण्याची उपसूचना दिली. मात्र, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी विषय समित्यांच्या स्थापनेवर आक्षेप घेत प्रभाग समित्यांची संख्या नऊ करण्याची सूचना केली. अपक्ष गुरुमित बग्गा यांनीही शेलार यांच्या सुरात सूर मिसळवत लोकसंख्येनुसार १० प्रभाग समित्या स्थापन करण्याची मागणी केली. साधनसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असल्याचेही बग्गा यांनी सांगितले. उद्धव निमसे यांनी जेव्हा नोकरभरती होईल त्यावेळी