शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
3
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
4
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
5
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
8
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
9
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
10
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
11
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
12
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
13
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
14
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
15
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
16
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
17
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
18
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
19
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
20
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांमध्ये होणार परसबागा

By admin | Updated: December 28, 2014 00:47 IST

शंभर अंगणवाड्यांसाठी १५ लाखांचा निधी; महिला बालकल्याण आयुक्तांकडून आढावा

  नाशिक : जिल्'ातील साडेचार हजारांहून अधिक अंगणवाड्यांपैकी शंभर अंगणवाड्यांमध्ये परसबाग ही संकल्पना राबविण्यासाठी महिला व बालकल्याण विभागातर्फे प्रत्येकी १५ हजारांप्रमाणे १५ लाखांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्यार आयुक्त विनीता सिंगल यांनी दिली. विनीता सिंगल यांनी राज्यस्तरीय महिला व बालकल्याण विभागाच्या बळकटीकरणासंदर्भात काल (दि,२७) नाशिक येथे येऊन आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी ही माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे यांना दिली. राज्यात २० जिल्'ांमध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन बळकटीकरणाबाबत योजना हाती घेण्यात आली असून, त्यात नाशिक जिल्'ाचा समावेश आहे. विभागाच्या बळकटीकरणासाठी दहा विविध प्रकारच्या योजना राबविल्या जाणार असून, दोन योजना जिल्हास्तरावर तर आठ योजना तालुकास्तरावर राबविण्यात येणार आहे. तसेच प्रायोगिक तत्त्वावर अंगणवाड्यांच्या बाहेरील मोकळ्या जागेत परसबाग योजना राबविण्यात येणार असून, त्यात जिल्'ातील बागलाण, सिन्नर, सुरगाणा, पेठ व त्र्यंबकेश्वर या पाच तालुक्यांतील प्रत्येकी २० अंगणवाड्यांचा समावेश आहे. या अंगणवाड्यांसाठी प्रत्येकी १५ हजारांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. जिल्'ात अंगणवाड्यांमध्ये पपई व सीताफळ या वृक्षांच्या लागवडीसह भाजीपाला लागवड करण्यात येऊन त्याची फळे व भाजीपाला अंगणवाड्यांतील बालकांना दिला जाणार आहे. जिल्'ात साडेसहाशेहून अधिक अंगणवाड्या डिजीटल झाल्या असून, त्याबाबत आयुक्त विनीता सिंगल यांनी समाधान व्यक्त केल्याचे समजते.