शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
4
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
5
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
6
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
7
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
8
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
9
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
10
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
11
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
12
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
13
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
14
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
15
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
16
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
17
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
18
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
19
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
20
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
Daily Top 2Weekly Top 5

कथित देवीभक्तावर जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल

By admin | Updated: September 6, 2016 01:50 IST

कथित देवीभक्तावर जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल

चांदवड : भुताळीण ठरवून कुटुंबीयांना शिवीगाळचांदवड/वडनेरभैरव : स्वत:ला देवीचा भक्त तसेच अंगात देवी येते असे भासवून एका महिलेस भुताळीण ठरवून तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या कथित देवीभक्तीवर वडनेर भैरव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या संशयित देवी भक्ताचे नाव बाळासाहेब आंबादास जाधव असे असून, तो चांदवड तालुक्यातील भयाळेजवळील गवळी वस्तीवरील रहिवासी आहे़ शोभा शांताराम जाधव (३०, राग़वळी वस्ती, भयाळे, चांदवड) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार बाळासाहेब जाधव हा स्वत:ला देवीचा भक्त समजत असून, अंगात देवी येत असल्याचे सर्वांना भासवतो़ शनिवारी (दि़३) सायंकाळच्या सुमारास शोभा जाधव यांना संशयित बाळासाहेब जाधव याने तू भुताळीण आहेस, मला तंत्र-मंत्र येतात त्याने मी तुला संपवून टाकील असे धमकी दिली़ यानंतर शोभा जाधव यांच्या कुटुंबीयांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना शिवगाळ व दमदाटी केली़ या प्रकरणी वडनेर भैरव पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत़(प्रतिनिधी)