शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या एअर मॅपवर ओझर विमानतळ असावे

By admin | Updated: October 11, 2015 21:51 IST

हेमंत गोडसे : केंद्रीय उड्डयन मंत्र्यांकडे मागणी

नाशिकरोड : देशाच्या एअरमॅपवर ओझर विमानतळाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली आहे.दिल्ली येथे केंद्रीय उड्डयन मंत्री गजपती राजू व डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हीएशन सत्यवती यांची खासदार गोडसे यांनी भेट घेऊन जी नवीन विमानतळे आहेत, त्यांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाने सवलती द्याव्या. तसेच नवीन विमानतळ अखंड सुरू राहण्यासाठी मदत करून त्या ठिकाणी हॉल्ंिटग फ्लाईटसाठी एअर कंपन्यांना सक्तीचे करावे, अशी मागणी गोडसे यांनी केली. याशिवाय नाशिक ओझर विमानतळाचा भारताच्या एअरमॅपमध्ये समावेश करावा, अशी आग्रही मागणी केली. नाशिक ओझर विमानतळ अ‍ॅरोनॉटिक इन्फर्मेशन पब्लिकेशनची मान्यता घेऊन एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियामार्फत १५ दिवसांच्या आत अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय उड्डयन मंत्री गजपती राजू यांनी दिल्याचे गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)