शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोणे येथे कृषी दिन साप्ताहला सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 15:26 IST

वेळुंजे(त्र्यंबकेश्वर) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमीत्त महाराष्ट्र शासनाने कृषिदिन व कृषी संजीवनी सप्ताहचे सात दिवस आयोजन केले आहे. शेतकऱ्यांयांचा सर्वांगिक विकास व्हावा व त्यांना बदलत्या काळानुसार आपल्या शेतीत बदल व्हावा हा शासनाचा उद्देश आहे.

ठळक मुद्देवेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर कृषीमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्कवेळुंजे(त्र्यंबकेश्वर) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमीत्त महाराष्ट्र शासनाने कृषिदिन व कृषी संजीवनी सप्ताहचे सात दिवस आयोजन केले आहे. शेतकऱ्यांयांचा सर्वांगिक विकास व्हावा व त्यांना बदलत्या काळानुसार आपल्या शेतीत बदल व्हावा हा शासनाचा उद्देश आहे.त्याच पार्श्वभूमीवर कृषीदिन व कृषिदिन साप्ताहची सुरवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोणे व साप्ते या आदिवासी भागापासून सुरवात करण्यात आली. यावेळी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी तालुक्यातील शेतकºयांच्या बांधावर जाऊन शेतकºयांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्र्यंबकेश्वरमध्ये भात, नागली, वरई हे प्रमुख पिके असताना येथील शेतकरी हा आता बागायत व आंब्याची शेती, करायला लागला आहे, तसेच येथील शेतकरी आधुनिक यंत्राचा वापर करून शेती करत असल्याने त्यांनीसमाधान व्यक्त केले.यावेळी कोणे येथील कृषी सहायक नीलिमा ठुबे यांनी कोणे येथे अतिशय उकृष्ट काम करून शेतकरी महिलांचे कार्यशाळा निर्माण केली आहे, अतिशय उत्तम काम करत असल्याने त्यांचे विशेष कौतुक केले.यावेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जि. प. मुख्यकार्यकारी लीना बनसोडे, जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिवसेना नेते समाधान बोडके पाटील, विनायक माळेकर, सभापती मोतीराम दिवे, रविंद्र भोये आदींसह तालुक्यातील कृषी विभागाचे अधिकारी, महसूल व पंचायत समिती अधिकारी उपस्थितीत होते. (फोटो ०१ वेळुंजे)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी