शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणविरोधी नगरसेवक आक्रमक

By admin | Updated: January 30, 2016 23:32 IST

पूर्व प्रभाग सभा : पाणीपुरवठा विभागही धारेवर

इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी वाढत्या अतिक्रमणविरोधात आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारला. याशिवाय विस्कळीत पाणीपुरवठ्याबद्दलही प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, सभेत सुमारे २७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली.पूर्व प्रभाग समितीची सभा सभापती शबाना पठाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नेहमीप्रमाणे सभा कोरमअभावी एक तास उशिराने सुरू करण्यात आली. यावेळी रंजना पवार यांनी जुने नाशिक परिसरात पाणीपुरवठ्याचे नियोजन ढासळले असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. सतीश सोनवणे यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक ५३ मधील समांतर रस्त्यालगत असलेल्या हॉटेल साई पॅलेससमोर भूमिगत गटारीचे पाणी वाहत असल्याची तक्रार केली. आरोग्य विभागाने कारवाई केली नाही, तर महापालिका मुख्यालयावर महिलांचा मोर्चा नेण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावरील झाडलेला कचरा, पालापाचोळा जाळून टाकला जात असल्याने प्रदूषणात वाढ होत असल्याच्या समस्येकडेही सदस्यांनी लक्ष वेधले. नासर्डी नदीपात्रात वाढते अतिक्रमण गंभीर असल्याचे यशवंत निकुळे यांनी सांगितले. सदस्यांकडून अतिक्रमण हटविण्याविषयी तक्रार करूनही कार्यवाही होत नाही. यावेळी विभागीय अधिकारी श्रीमती वसुधा कुरणावळ यांच्यासह अधिकारीवर्ग उपस्थित होता. (वार्ताहर)