शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 01:43 IST

अध्यात्माला जोड लागते ती गीतसत्संगाची. यामुळेच भाविकांच्या मनाचा ठाव घेणारी गाणी आणि त्यातून निर्माण होणारे आध्यात्मिक वातावरण तसेच त्यातून सुरांचा मागोवा घेत तल्लीन होणारे भाविक, गीतांच्या माध्यमातून सत्संगाचे मिळणारे ज्ञान अशा सुरेल मैफलीने प्रसिद्ध गायक विक्रम हजरा यांनी कालिदास कलामंदिर येथे आयोजित ‘गीतसत्संग’ कार्यक्रमात भाविकांची सायंकाळ भक्तिमय केली.

ठळक मुद्देभक्तिगीत , विक्रम हजरा यांचे गायन रंगले

नाशिक : अध्यात्माला जोड लागते ती गीतसत्संगाची. यामुळेच भाविकांच्या मनाचा ठाव घेणारी गाणी आणि त्यातून निर्माण होणारे आध्यात्मिक वातावरण तसेच त्यातून सुरांचा मागोवा घेत तल्लीन होणारे भाविक, गीतांच्या माध्यमातून सत्संगाचे मिळणारे ज्ञान अशा सुरेल मैफलीने प्रसिद्ध गायक विक्रम हजरा यांनी कालिदास कलामंदिर येथे आयोजित ‘गीतसत्संग’ कार्यक्रमात भाविकांची सायंकाळ भक्तिमय केली.आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर हे नाशिकमध्ये येत असून, त्यानिमित्ताने भाविकांसाठी ‘गीतसत्संग’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्संगात हजरा यांच्या सुमधुर आध्यात्मिक गीतांनी भाविक मंत्रमुग्ध झाले. साधना, ध्यान आणि सत्संगातून तुमच्या आतील आवाजाला व ब्रह्मज्ञानी गुरुंच्या शिकवणीला तुम्ही जाणून घेऊ शकतात, असे हजरा यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी समन्वयक विजय हाके, स्वामी वैशंपायन, स्वामी प्रणवानंद, खंडू गांगुर्डे, अर्जुन गोटे, संजय बडवळ, राहुल पाटील, निवृत्ती भाबड, प्रसाद पिंपळे यांच्यासह भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन सोनाली कुलकर्णी यांनी केले.भाविकांची दादविक्रम हजरा यांनी सत्संगात ‘अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम’, ‘कौसल्येचा राम बाई’, ‘ओम नमो नारायणा’, ‘देना हों तो तेजीये’, ‘नारायण-नारायण जय गोपाल हरे’, ‘पांडुरंग जय हरी विठ्ठल’, ‘जन्मजन्म का साथ’, यांसह अनेक भक्तिगीतांनी या सत्संगात रंग भरले. ते सादर करत असलेल्या प्रत्येक आध्यात्मिक गाण्याला भाविकांची भरभरून दाद मिळत होती.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रमcultureसांस्कृतिक