शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

जुनी शेमळी पुलाजवळील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 9:57 PM

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथील सटाणा - मालेगाव रस्त्यावरील पुलाजवळ असलेल्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली असून दोन दिवसापासून दोन मोटारसायकलवरून एक महिला व एक पुरुष पडल्यामुळे त्यांना जबरदस्त मार लागला. पुलाजवळील रहिवासी व गावातील ग्रामस्थांच्या सहकाऱ्यांनी जखमींना तातडीने सटाणा येथे दाखल करण्यात आले. या पुलाचे काम नवीनच झाले असून पुलाजवळच खड्डा पडल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देरात्रीच्या वेळी खड्डा वाहन धारकांच्या लक्षात येत नाही

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथील सटाणा - मालेगाव रस्त्यावरील पुलाजवळ असलेल्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली असून दोन दिवसापासून दोन मोटारसायकलवरून एक महिला व एक पुरुष पडल्यामुळे त्यांना जबरदस्त मार लागला. पुलाजवळील रहिवासी व गावातील ग्रामस्थांच्या सहकाऱ्यांनी जखमींना तातडीने सटाणा येथे दाखल करण्यात आले.

या पुलाचे काम नवीनच झाले असून पुलाजवळच खड्डा पडल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. सटाणा मालेगाव रस्त्यावर रहदारी जास्त असल्यामुळे मालेगाव कडून उतार असल्यामुळे हा खड्डा लक्षात येत नाही लहान-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, खड्ड्यांमुळे व रस्ता खराब असल्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अचानक रस्त्यात खड्डा असल्यामुळे वाहनधारकांची चलबिचल होत आहे.या पुलाचे काम आत्ताच झाले असून पुलाजवळील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी खड्डा वाहन धारकांच्या लक्षात येत नाही तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन याची दुरुस्ती करावी.- कैलास खैरनार, शिवसेना गणप्रमुख, ठेंगोडा. 

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा