शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत घरपट्टी, पाणीपट्टी ७८ लाख रुपयांचा कर जमा

By admin | Updated: November 13, 2016 00:25 IST

पंचवटीत घरपट्टी, पाणीपट्टी ७८ लाख रुपयांचा कर जमा

 पंचवटी : शासनाने चलनातील पाचशे, एक हजार रुपये दराच्या नोटा रद्द केल्यानंतर जुन्या पाचशे व एक हजार रु पये दराच्या नोटा महापालिकेत कर म्हणून स्वीकारला जात असल्याने पंचवटी विभागीय कार्यालयात शुक्रवारी दिवसभरात सुमारे ७८ लाख रुपये घरपट्टी व पाणीपट्टी कर जमा झाला आहे. जुन्या पाचशे व एक हजार रु पये दराच्या नोटा महापालिकेत कर म्हणून भरता येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केल्याने नागरिकांची कर जमा करण्यासाठी पंचवटी विभागीय कार्यालयात मोठी गर्दी होते आहे. दुसरा शनिवार असला तरी नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी थकीत कर जमा करण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती. आज रविवार सुटीचा दिवस असला तरी व त्यातच सोमवार पर्यंत जुन्या पाचशे व एक हजार रुपये दराच्या नोटा महापालिकेत स्वीकारल्या जाणार असल्याने नागरिकांनी मनपाचा थकीत कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन पंचवटी विभागीय अधिकारी अशोक वाघ यांनी केले आहे. इतरवेळी मनपाचा थकीत कर जमा करण्यासाठी मनपाला थकबाकीदारांना सूचना देत फिरावे लागायचे मात्र शासनाने पाचशे, हजार रुपये दराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने भीतिपोटी का होईना नागरिक महापालिकेत थकीत कर भरण्यासाठी गर्दी करत आहेत. (वार्ताहर)