शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

संसरीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ५० लाख

By admin | Updated: August 3, 2014 01:59 IST

संसरीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ५० लाख

मंजूर : हेमंत गोेडसेनाशिक : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत संसरी ग्रामपंचायतीसाठी २००७-०८ मध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन पूर्ण झाली. मात्र वितरण व्यवस्थेअभावी प्रलंबित असलेल्या या योजनेसाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून ५० लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. सन-२००७-०८ मध्ये ‘भारत निर्माण योजनेअंतर्गत’ संसरी गावासाठी नळपाणी पुरवठा योजनेसाठी खास बाब म्हणून मंजूर करून उद्भव विहीर, जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ यांची उभारणी झाली आहे. त्यासाठी ७२ लाखांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता. गावासाठी पूर्वी असलेली पाणी वितरण व्यवस्था निकामी झाल्याने व नवीन व्यवस्थेसाठी सुमारे ५० लाखांचा खर्च अपेक्षित होता. ही बाबत खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे संपूर्ण संसरी गावासह मळे विभागातील आठ ते नऊ किलोमीटर लांबीची स्वतंत्र जलवाहिनी मंजूर करताना ४९ लाख ६३ हजार ७७४ रुपये खर्चाच्या निधीला तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. संसरी गावाची सहा हजारांवर लोकसंख्या असून, गावकऱ्यांना मुबलक व शुद्ध पिण्याचे पाणी त्यामुळे उपलब्ध होणार आहे. शासनाच्या सन-२०१४-१५ या राष्ट्रीय पेयजल कृती आराखड्यात या योजनेचा समावेश झाल्याने गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.