शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजार ७७३ उमेदवारांनी दिली एमपीएससी परीक्षा

By admin | Updated: July 17, 2017 00:35 IST

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.१६) घेण्यात आलेली विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि सहायकपदासाठी सुमारे १५ हजार ७७३ उमेदवारांनी एमपीएससीची पूर्व परीक्षा दिली,

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.१६) घेण्यात आलेली विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि सहायक पदासाठी सुमारे १५ हजार ७७३ उमेदवारांनी एमपीएससीची पूर्व परीक्षा दिली, तर या परीक्षेला परीक्षेला सुमारे ३ हजार ४७६ उमेदवारांनी दांडी मारली. नाशिकमधील एकूण ४८ केंद्रांवर घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी प्रशासनाने सुमारे ११०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी जिल्हाभरातून सुमारे १९ हजार २४९ उमेदवार प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १५ हजार ७७३ उमेदवारांनी शहरातील विविध ४८ केंद्रांवर परीक्षा दिली, तर ३ हजार ४७६ उमेदवारांनी या परीक्षेला दांडी मारली.  जिल्हा प्रशासनाने परीक्षा व्यवस्थापनासाठी ११०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करून परीक्षा घेतली. किरकोळ अपवाद वगळता सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडली. दरम्यान, या परीक्षेच्या माध्यमातून विक्रीकर निरीक्षक पदासाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या पदांमध्ये आयोगाकडून पदांमध्ये होणाऱ्या फेरबदलांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.