शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

११ पोलिसांचा महासंचालक पदकाने होणार गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST

नाशिक : पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्तालयातील ११ अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालक पदकाने ...

नाशिक : पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्तालयातील ११ अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हवालदार, नाईक यांचा समावेश आहे. क्लिष्ट गुन्ह्यांचा योग्य पद्धतीने तपास करत परिस्थ‌ितीजन्य पुरावे गोळा करून गुन्हे उघडकीस आणल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट - १चे पोलीस निरीक्षक आनंदा महादू वाघ यांच्यासह प्रभाकर घाडगे, उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, सहायक उपनिरीक्षक अनिल भालेराव, भागिरथ हांडोरे, राजेंद्र ठाकरे, हवालदार विष्णू उगले, सुरेश माळोदे, प्रभाकर कोल्हे, देवराम सुरुंगे, भारत पाटील यांना मंगळवारी (दि. २६) ७१व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या जाहीर समारंभात पोलीस महासंचालक यांच्या सन्मान चिन्हाने जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. पंधरा वर्षांच्या सेवेत या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट सेवा बजावल्याने त्यांच्या कर्तृत्वाचा हा सन्मान असल्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले.