शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पोर्टलवर १०३ बळींची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 01:35 IST

आठवडाभरापासून सुरू असलेल्या कोरोना बळींची नोंद पोर्टलवर अपडेट करण्याचे काम गुरुवारीही (दि. १७) सुरूच राहिल्याने, दिवसभरात एकूण १०३ बळींची नोंद झाली आहे.

नाशिक : आठवडाभरापासून सुरू असलेल्या कोरोना बळींची नोंद पोर्टलवर अपडेट करण्याचे काम गुरुवारीही (दि. १७) सुरूच राहिल्याने, दिवसभरात एकूण १०३ बळींची नोंद झाली आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रातील ८०, तर नाशिक ग्रामीणमधील २२ आणि मालेगाव मनपाच्या एका बळीचा समावेश आहे.गुरुवारच्या एका दिवसात एकूण चार नागरिकांचे बळी गेले असून, त्यात तीन नाशिक ग्रामीणचे तर एक नाशिक मनपा क्षेत्रातील आहे. कोरोना मृत्यूच्या नोंदी दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शनिवारपर्यंत बळींची संख्या अंतिमरीत्या अपडेट होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष बळी आणि पोर्टलवरील बळींच्या संख्येत दिसणारी तफावत भरून काढण्यासाठी गुरुवारपासून पोर्टलवर बळींची संख्या अपडेट करण्यात येत आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या अपडेट बळींमुळे एकूण बळींची संख्या ७२३५वर पोहोचली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू