शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत ९८ अर्ज वैध, तर तीन अर्ज अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

सोमवारी अंतिम मुदतीअखेर शहादा तालुक्यातील चार गटांसाठी ३०, तर आठ गणांसाठी ४१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अक्कलकुवा तालुक्यातील ...

सोमवारी अंतिम मुदतीअखेर शहादा तालुक्यातील चार गटांसाठी ३०, तर आठ गणांसाठी ४१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अक्कलकुवा तालुक्यातील दोन गटांसाठी ३८, तर एका गणासाठी पाच उमेदवारांनी, तर नंदुरबार तालुक्यातील पाच गटासांठी ५२, तर पाच गणांसाठी ३४ अर्ज दाखल झाले होते. यात शहादा व नंदुरबार ताुलक्यांतील ९ गटांसाठी दाखल सर्व ८२ अर्ज मंजूर झाले, तर १३ गणांसाठीचे ७५ अर्जही वैध ठरले. दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यातील कोराई गणात एक, तर अक्कलकुवा सर्वसाधारण स्त्री गटात तीन महिला उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. खापर जिल्हा परिषद गटातील सर्व ११ अर्ज वैध ठरविण्यात आले. एकूण ११ गटांसाठी ९८ अर्ज वैध ठरले असून, ६६ अर्ज हे १४ गणांसाठी वैध ठरले आहेत.

अक्कलकुवा गटातून अवैध ठरलेल्या अर्जांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार जानबीबी गुलामकादर बलोच, अपक्ष उमेदवार गुलनाज सलाउद्दीन हाश्मी व रेहानाबानो मोहसीन मक्राणी यांचा समावेश आहे. कोराई गटातून काँग्रेस पक्षाकडून अर्ज करणाऱ्या संगीता रमेश वसावे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. अर्जांची छाननी पूर्ण झाल्याने आता माघारीकडे लक्ष लागून आहे. छाननीनंतर माघारीची मुदत सुरू झाली आहे.