शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

धावलघाटात दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव ते शहादा रस्त्यावर धावलघाटात नाल्याजवळ दुचाकी अपघात जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव ते शहादा रस्त्यावर धावलघाटात नाल्याजवळ दुचाकी अपघात जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ १९ सप्टेंबर रोजी हा अपघात घडला होता़धडगाव तालुक्यातील कामोद वसाहत पाटीलपाडा येथील सुनिल राज्या वळवी (२५) हा एमएच ३९ एल ९३३४ या दुचाकीने धडगावकडे परत येत होता़ दरम्यान धावलघाटात नाल्याजवळ समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या विनाक्रमांक दुचाकीने त्याच्या दुचाकीला धडक दिली़ या धडकेत सुनील वळवी हा गंभीर जखमी झाला होता़ त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी धुळे येथे दाखल केले होते़ याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला़याप्रकरणी रोहिदास राज्या वळवी यांनी धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मयत सुनील वळवी याच्या दुचाकीला धडक देणाºया दुचाकीचा चालक अजय भोखा वळवी रा़ घाटली ता़ धडगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस कॉन्स्टेबल पवार करत आहेत़