शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य निर्देशांकात सुधारणेसाठी अक्कलकुवा व धडगावला कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:42 IST

आरोग्य निर्देशांकात सुधारणा करण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पिरामल स्वास्थ्यच्या राज्य व्यवस्थापक रंजना पांडे यांनी माता मृत्युदर कमी करणे, ...

आरोग्य निर्देशांकात सुधारणा करण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

पिरामल स्वास्थ्यच्या राज्य व्यवस्थापक रंजना पांडे यांनी माता मृत्युदर कमी करणे, बालक आणि गरोदर महिलांचे पोषण, आरोग्य सुविधांची गुणवत्ता याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेला ग्रामीण भागातील प्रतिष्ठीत नागरिक, दुर्गम पाड्यातील कार्यशील महिला, समाज प्रेरक, आदिवासी युवक-युवती उपस्थित होते.

दोन्ही तालुक्यांच्या ६० गावातील ८० प्रतिनिधी कार्यशाळेला उपस्थित होते. गर्भवती मातेच्या नोंदणीचे महत्त्व, अतिसाराची कारणे आणि उपचार, संस्थात्मक प्रसूतीचे फायदे

आणि स्तनपान या प्रमुख विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आरोग्य विभागातील उपलब्ध

शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश पाडवी,

अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयमधील डॉ. ज्योती बालापूरे, धडगाव ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. परमार,

पिरामल स्वास्थ्यचे नंदुरबार प्रतिनिधी उपस्थित होते.