शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

डाकीणच्या संशयावरून महिलेस दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 12:49 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : जुगणीचा पेचरीपाणीपाडा,ता.धडगाव येथे महिलेस तू डाकीण आहेस, माझ्या मुलास तूच मारून टाकले असा आरोप ...

 लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : जुगणीचा पेचरीपाणीपाडा,ता.धडगाव येथे महिलेस तू डाकीण आहेस, माझ्या मुलास तूच मारून टाकले असा आरोप करून मारून टाकण्याची धमकी दिली, दमदाटी केली या बाबत महिलेच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सुत्रानुसार, फिर्यादी एमनीबाई लाला वळवी रा.जुगणिचा पेचरीपाणीपाडा ता, धडगाव या महिलेला तिच्या गावातील आरोपी रायसिंग इरमा वळवी, बिंद्या इरमा वळवी यांनी रायसिंगचा मुलगा अनिल  हा नवरात्री व दसरा सण दरम्यान शारीरिक आजाराने मरण पावला त्याचे वाईट वाटून फिर्यादीवर संशय व्यक्त केला. व एमनीबाईस तू डाकीण आहेस,तू आमच्या मुलास जादूटोणा करून मारले,तू गावातून निघून जा असे आरोप करून शिवीगाळ व दमदाटी केली, मारून टाकण्याची धमकी दीली. दरम्यान, सदर भांडण हे गावातील लोकांनी बैठक बसवून मिटवण्याचा प्रयत्न केला पण भांडण मिटले नाही. त्यावरून फिर्यादी महिलेने भावाशी, घरातील लोकांशी सल्लामसलत करून ऊशीरा  फिर्याद नोंदवण्याचे कारण म्हटले आहे. दोन्ही आरोपींविरूद्ध म्हसावद पोलीसात महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधीतअधिनियम कायदा कलम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. जमादार भगवान धात्रक, हवालदार दिलीप सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.