शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

परिवारासह पाड्यातून निघून जावे यासाठी महिलेला जमावाची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:30 IST

नंदुरबार : परिवारासह पाड्यातून निघून जावे म्हणून महिलेशी वाद घालून दहा जणांनी तिला बेदम मारहाण करून ठार मारण्याची धमकी ...

नंदुरबार : परिवारासह पाड्यातून निघून जावे म्हणून महिलेशी वाद घालून दहा जणांनी तिला बेदम मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना मनवाणीचा चासुटीपाणीपाडा, ता.धडगाव येथे घडली. याप्रकरणी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनुसार, सामटी दयाराम पाडवी मनवाणीचा चासुटीपाणीपाडा, ता.धडगाव या महिलेने पाड्यातून परिवारासह निघून जावे यासाठी तिच्यामागे मेलदी खोजल्या वळवी व इतरांनी तगादा लावला होता. त्यावरून त्यांच्यात वाददेखील झाला होता. वादातून जमावाने थेट त्यांच्यावर वार करीत हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.

याबाबत महिलेने धडगाव पोलिसात धाव घेत जमावाविरुद्ध फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून मेलदी खोजल्या वळवी, खोजल्या बाज्या वळवी, सोन्या गुजऱ्या वळवी, आत्रा गुजऱ्या वळवी, रमेश फुर्ता वळवी, गणपत सोन्या वळवी, नाऱ्या खोजल्या वळवी, संपत सोन्या वळवी, सुभाष जान्या वळवी, फत्तेसिंग वळवी सर्व रा.मनवाणीचा चासुटीपाणीपाडा, ता.धडगाव यांच्याविरुद्ध जमाव जमवणे, मारहाण व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक दिलीप वसावे करीत आहे.