शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निर्यात होत नसल्याने शेताततच वाया जातेय टरबूजचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : संचारबंदी, लॉक डाऊन, कोरोना व्हायरसची भीती अशा अनेक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची टरबूज शेती हातची ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : संचारबंदी, लॉक डाऊन, कोरोना व्हायरसची भीती अशा अनेक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची टरबूज शेती हातची वाया गेली असून, हाता तोंडाशी आलेले पीक शेतातच पडून राहिल्याने लाखो रूपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मागणी मंदावल्याने व्यापारी शेतकºयांच्या शेतावर फिरकेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकवर आपल्या शेतातच मिळेल त्या भावाने विक्री करण्याची वेळ आली आहे.ब्राह्मणपुरीसह सुलतानपूर परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून उपयुक्त ठरणारे टरबूज काही प्रमाणावर घेत असतात. त्याचबरोबर पीकदेखील आले. परंतु नेमके विक्री करण्याच्या वेळीच देशावर संकट कोसळले. कोरोना विषाणुच्या व्हायरसमुळे संपूर्ण देशात सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले. जीवघेण्या कोरोना आजारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारपेठ ठप्प झाल्याने कवडीमोल किमतीला ही टरबूज कोणी घेण्यास तयार नाहीत.लाखो रूपयांचे उत्पन देणारे पीक शेतात पडून राहिल्याने शेतकºयाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात फायदा होईल म्हणून शेतकºयांनी कुणी एक एकर कुणी दोन एकर तर कोणी चार एकर टरबूज पिकाची लागवड हजारो रूपये खर्च करून केली. यंदा उत्पादन चांगले आले आहे. मात्र, नेमके विक्री करण्याची वेळ आली आणि हा निसर्गाचा घाला आला. कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून, बाजारपेठ थंड झाली.शेतकरी बांधवांच्या शेतावर येऊन पीक घेऊन जाणारे व्यापारी मातीमोल किमतीने पीक घेऊ लागले आहे. आठ ते दहा रूपये किलोने घेणारे टरबूज पीक आता चार ते पाच रूपये किलो मागू लागले आहेत. शेतकरी बांधवांना टरबूज तोडायला लावून ते घेऊन न जाणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. परिणामी या हंगामात कोरोनाचा शेतºयांना जबर फटका बसला असल्याने लागवडीचा तरी खर्च निघायला पाहिजे या उद्देशाने मिळेल त्या भावाने शेतातच विक्री करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.प्रशासनाकडून मालवाहतुकीचा परवाना मिळाला. परंतु व्यापारी माल नेण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे शेतकरी वेगळ्याच संकटात सापडला आहे. टरबूजपासून उत्पन्न नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. काहींनी शेतातच उभ्या पिकांत रोटर फिरवला आहे.