शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कजर्दारांना माफी आणि बिगर कजर्दारांना पैसे देण्याची कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विविध बँकांकडून कर्ज घेणा:या शेतक:यांना कजर्माफी तर बिगर कजर्दार शेतक:यांना पैसे देण्याची नव्या सरकारची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विविध बँकांकडून कर्ज घेणा:या शेतक:यांना कजर्माफी तर बिगर कजर्दार शेतक:यांना पैसे देण्याची नव्या सरकारची योजना आह़े  यासाठी जिल्हास्तरावर शेतक:यांच्या याद्या तयार करण्याचे काम हाती घेतले गेले असून नंदुरबार कृषी विभागात या संदर्भात कामकाज सोमवारपासून सुरु करण्यात आले आह़े या याद्या आठवडाभरात पूर्ण करण्यात येणार आहेत़ राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कामे सुरु करण्यात आल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली आह़े याअंतर्गत जिल्ह्यातील 13 हजार शेतक:यांचे 189 कोटी रुपयांचे पीककर्ज माफ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े यात 5 हजार बिगर कजर्दारांचाही समावेश होणार असून त्यांना रोख रक्कम देण्यात येणार आह़े जिल्ह्यातील 13 हजार 486 शेतक:यांनी 189 कोटी 89 लाख रुपयांचे कर्ज जिल्हा बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतले आह़े  जिल्हा बँकेने 5 हजार 481 सभासदांना 42 कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आह़े राष्ट्रीयकृत बँकांनी 5 हजार 189 सभासदांना 90 कोटी 42 लाख  रुपयांचे तर खाजगी आणि ग्रामीण बँकांनी मिळून 1 हजार 411 शेतक:यांना 34 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती आह़े या सर्व शेतक:यांचे कर्ज माफ करण्यापूर्वी त्यांच्या नावांची पडताळणी व्हावी यासाठी कृषी आयुक्तालयाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला दिलेल्या आदेशानुसार शेतक:यांच्या याद्या मागवण्यात येत आहेत़ अद्याप ही योजना गुलदस्त्यात असली तरी कजर्दारांना कर्ज माफ आणि बिगर कजर्दारांना रक्कम अशीच सोय करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून खात्रीशीरपणे सांगण्यात आले आह़े जिल्ह्यातील बिगर कजर्दार शेतक:यांची संख्या समजण्यासाठी बँकांकडून कर्ज न घेता विमा घेणा:या शेतक:यांची नावे पडताळण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्ह्यात 5 हजार 386 शेतकरी बिगर कजर्दार शेतकरी आहेत़ या शेतक:यांना मदत नेमकी कधी मिळणार हे मात्र कळालेले नाही़