शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार बालकांसह गरोदर महिलांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील उमर्दे येथील विटभट्टयांवरील शून्य ते दोन वर्ष वयोगटातील बालकाला  लसीकरण करुन मिशन इंद्रधनुष्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील उमर्दे येथील विटभट्टयांवरील शून्य ते दोन वर्ष वयोगटातील बालकाला  लसीकरण करुन मिशन इंद्रधनुष्य मोहिमेची सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन.डी. बोडके, गट विकास अधिकारी अशोक पटाईत, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी जे.आर. तडवी, पंचायत समितीचे डॉ. मंगला डाडर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील शून्य ते दोन वर्ष वयोगटातील तीन हजार 687 बालके व 618 गरोदर माता आहेत. यांच्या लसीकरणासाठी 2 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीत तसेच 3 फेब्रूवारी ते 2 मार्च तारखांपासून  पुढील सात  दिवस ही मोहिम राहणार आहे. या कालावधीत अंगणवाडी सेविका व आशा यांच्यामार्फत सव्र्हेक्षण करुन मोहिम राबविण्यात येणार आहे. या चार महिन्यात होणा:या  मिशन इंद्रधनुष्य मोहिमेत   जिल्ह्यातील सर्व शुन्य ते दोन वयोगटातील बालके व गरोदर मातांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी केले आहे.