वैजाली येथे लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST2021-04-29T04:22:57+5:302021-04-29T04:22:57+5:30

यावेळी प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक डॉ. मनोज बिरारी, आरोग्यसेवक सुनील सोनार, आरोग्यसेविका नम्रता परदेशी, ...

Vaccination camp at Vaijali | वैजाली येथे लसीकरण शिबिर

वैजाली येथे लसीकरण शिबिर

यावेळी प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक डॉ. मनोज बिरारी, आरोग्यसेवक सुनील सोनार, आरोग्यसेविका नम्रता परदेशी, गटप्रवर्तक ममता पाटील, एम.जी.ठाकरे, राजेंद्र साळ, प्रभारी सरपंच विनोद पाटील, दीपक पाटील, ग्रामशिक्षण समितीचे माजी अध्यक्ष संजय पाटील, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र चव्हाण, तलाठी मंगलदास राऊत ग्रा. प. कर्मचारी भगवान पाटील, पुंडलिक पाटील, गटसाधन केंद्र शहादाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे, केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर, विषयतज्ज्ञ मिलिंद देसले, वैभव विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर लोखंडे, जि. पी. पाटील, प्रशांत पाटील, बागुल, विनोद पाटील, रमेश ठाकरे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक सुदाम पाटील, गोपाळ गावित, चंदू पाटील, उषा पाटील, राजू मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Vaccination camp at Vaijali