शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री जावडेकरांंनी घेतला जिल्ह्याचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 14:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ आऱडी़भोये यांच्यासोबत फोनवर संपर्क करुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ आऱडी़भोये यांच्यासोबत फोनवर संपर्क करुन माहिती जाणून घेतली़ यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेत कामकाजावर समाधान व्यक्त केले़केंद्र शासनाकडून लॉकडाऊन कालावधी वाढवण्यासह काही निर्बंध शिथिल करण्याचा विचार सुरु आहे़ यांतर्गत केंद्रीय मंत्र्यांकडून देशभरात अधिकाऱ्यांसोबत संवाद साधणे सुरु आहे़ यांतर्गत सोमवारी दुपारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासोबत दिल्ली येथून संपर्क साधला़ यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयात काम करत असलेल्या परिचारिका, वैद्यकीय अधिकारी यांची माहिती घेतली़ त्यांना जेवण तसेच निवास व्यवस्थेबाबत विचारणा केली़ तसेच जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होण्याचे कारण जाणून घेतले़ याचे उत्तर देताना शल्य चिकित्सक भोये यांनी बाहेरील शहरात जाऊन आलेल्यांमुळे कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्टीकरण दिले़लॉकडाऊन कालावधी वाढ करावी किंवा कसे याबाबतही त्यांनी चर्चा केली़ यात जिल्हा शल्य चिकित्सकांनी किमान २८ दिवस कालावधी वाढवला पाहिजे असे सांगून शहरी भागातील कंटेन्मेंट झोन तसेच आरोग्य विभागाकडून होणाºया तपासण्या याची माहिती दिली़ सोबत लॉकडाऊन काळ वाढल्यास केसेस वाढणार नसल्याचेही त्यांनी सांगितले़ केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी जिल्हा रुग्णालय करत असलेले काम योग्य असल्याचा निर्वाळा देत आरोग्य विभागाचे कौतूक केले़चर्चेदरम्यान जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी परिचारिका व वैद्यकीय अधिकारी यांची व्यवस्था स्वखर्चाने करत असल्याची माहिती देण्यात आली़ या माहितीवर जावडेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे़ दरम्यान याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ भोये यांना संपर्क केला असता, सोमवारपर्यंत रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जेवणासाठी खर्च करत होते़ परंतू मंगळवारपासून हा खर्च जिल्हा प्रशासन करत आहे़ शिवभोजन थाळी केंद्रातून सर्वांना मोफत जेवण देण्यास सुरुवात झाली असल्याचा खुलासा त्यांच्याकडून करण्यात आला आहे़