शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चोरी केलेले मोबाईल विक्रीच्या प्रयत्नातील दोघे अल्पवयीन मुले पोलीसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बागवान गल्लीतून पाच महागडे मोबाईल चोरी करुन त्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणा:या दोघा अल्पवयीन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बागवान गल्लीतून पाच महागडे मोबाईल चोरी करुन त्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणा:या दोघा अल्पवयीन मुलांना पोलीस पथकाने ताब्यात घेतल़े स्थानिग गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली़ विधानसभा निवडणूकांच्या पाश्र्वभूमीवर एलसीबीचे पथक शहरात गस्त करत आह़े दरम्यान 25 सप्टेंबर रोजी साक्री नाका भागात दोघे अल्पवयीन मुले अत्यंत कमी किमतीत महागडे मोबाईल विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती़ त्यानुसार पथकाने त्यांचा शोध घेतला असता दसेरा मैदानाजवळ दोन मुले संशयित स्थितीत आढळून आली होती़ त्यांची चौकशी केली असता, त्यांनी पथकातील कर्मचा:यांना उडवाउडवीची उत्तरे देत पळ काढण्याचा प्रयत्न केला होता़ पथकाने दोघांना ताब्यात घेत एलसीबीच्या कार्यालयात नेऊन चौकशी केली असता बागवान गल्लीतून 3 ते 4 दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी घरात घुसून मोबाईल व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दोघांनी दिली़ त्यांनी 36 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल पथकाला काढून दिल़े त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आह़े पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस नाईक प्रमोद सोनवणे, पुष्पलता जाधव, राकेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल मोहन ढमढेरे, विजय ढमढेरे, आनंदा मराठे, अभय राजपूत, किरण मोरे, पंकज महाले यांनी ही कारवाई केली़ पथकास पोलीस अधिक्षक पंडीत यांनी रोख बक्षिस जाहिर केले आह़े