शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

कोंढावळ येथे दोन जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST

कोंढावळ येथील दोन रुग्णांचा दोन दिवसात मृत्यू झाला आहे. येथे ग्रामस्थांचे कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. त्यात सुमारे १०० ...

कोंढावळ येथील दोन रुग्णांचा दोन दिवसात मृत्यू झाला आहे. येथे ग्रामस्थांचे कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. त्यात सुमारे १०० ग्रामस्थांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले असून त्यातील बऱ्याच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने त्याआधी उपाययोजना करण्याची गरज आहे. घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करून येथील ज्येष्ठ नागरिकांना तातडीने कोरोना प्रतिबंधक लस देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोंढावळ गावात कोरोनासोबतच मलेरिया व टायफॉईडचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे गावाला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणी करण्याची मागणी होत आहे. दोन वर्षांपूर्वी येथे शुद्ध पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून फिल्टर प्लान्ट बसविण्यात आला आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे तो कार्यान्वित होऊ शकलेला नाही. हा फिल्टर प्लान्ट त्वरित सुरू करून ग्रामस्थांना शुद्ध पाणी द्यावे व गावालगत असलेले उकीरडे हटविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.