शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील रस्त्याच्या वादातून दोन परिवारात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 12:18 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शेतातील रस्त्याच्या वादातून दोन परिवारात हाणामारी झाल्याची घटना खापर, ता.अक्कलकुवा येथे घडली. याबाबत अक्कलकुवा ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शेतातील रस्त्याच्या वादातून दोन परिवारात हाणामारी झाल्याची घटना खापर, ता.अक्कलकुवा येथे घडली. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, खापर येथील गंगापूररोडकडे जाणाऱ्या शेतातील रस्त्यावरून जगन उत्तम पाडवी व रवींद्र रामा वसावे यांच्यात वाद होता. वादाचे पर्यावसान १८ डिसेंबर रोजी मारहाणीत झाले. जगन पाडवी यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार, रवींद्र उत्तम पाडवी व ललीत जगदीश जाट, लुणकरण जगदीश जाट यांनी मारहाण केली, अंगावरील कपडे फाडले व दमदाटी केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.दुसरी फिर्याद रवींद्र वसावे यांनी दिली. शेताील रस्ता का नांगरून टाकला म्हणून विचारणा केली असता जगन पाडवी यांनी मारहाण करून दमदाटी केली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मोहन शिरसाठ व विजय वसावे करीत आहे.