शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने दोघा पादचाऱ्यांना उडवत दिली कारला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव ट्रकने दोन पादचाऱ्यांना उडवून कारलाही धडक दिल्याने तीन जण जखमी झाल्याची घटना प्रकाशा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव ट्रकने दोन पादचाऱ्यांना उडवून कारलाही धडक दिल्याने तीन जण जखमी झाल्याची घटना प्रकाशा येथे घडली. याबाबत ट्रक चालकाविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी अर्थात मार्च महिन्यात देखील याच ठिकाणी भाविकांच्या वाहनाला अपघात झाला होता.राजेंद्र बाबुराव पाटील, संगिताबाई तुळशीराम पाटील, शोभाबाई तुळशीराम पाटील सर्व रा. सुरत हे जखमी झाले. पोलीस सूत्रांनुसार, शहादाकडून प्रकाशाकडे येत असलेल्या भरधाव ट्रकने (क्रमांक एमएच १८- एए ८६४७) रस्त्याने जाणाºया दोन जणांना कट मारला. त्यात ते खाली पडून जखमी झाले. त्यानंतर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने समोरून आलेल्या कारलाही (क्रमांक जीज १५०९) धडक दिली. त्यात कारमधील तिघांना मुका मार लागला शिवाय कारचेही नुकसान झाले.रस्त्याने जाणाऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर ट्रक चालकाने थांबवली. याबाबत कारचालक समाधान सुपडू पाटील, रा.सुरत यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पाडवी करीत आहे.दरम्यान, या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. मार्च महिन्यात देखील भाविकांच्या वाहनाला अपघात झाला होता. त्यानंतरही तुरळक अपघात होतच असतात.