शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

करमाड शिवारातील साठवण बंधाऱ्याचे तीन तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

या बंधाऱ्यांचे बांधकाम निकृष्ट असल्याने साठवण बंधाऱ्यात पाणी साठवण होत नसल्याने शेतकऱ्यांनाही काही उपयोग होत नाही. बंधाऱ्यांच्या आजूबाजूचे रुंदीकरणही ...

या बंधाऱ्यांचे बांधकाम निकृष्ट असल्याने साठवण बंधाऱ्यात पाणी साठवण होत नसल्याने शेतकऱ्यांनाही काही उपयोग होत नाही. बंधाऱ्यांच्या आजूबाजूचे रुंदीकरणही कमी असल्याने बाजूची माती कोरून पाणी शेतात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे. या बंधाऱ्यांच्या कामाची चौकशी करून नव्याने बंधारा बांधण्यात यावा व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परिसरात अनेक ठिकाणी बंधाऱ्याचे काम निकृष्टपणे सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे निदर्शनास आले आहे. तशा तक्रारीदेखील संबंधित अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. चांगल्या प्रतीचे काम होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेली आहे. जेणेकरून साठवण बंधाऱ्यांचा फायदा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणावर घेता येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

माझ्या शेताजवळच साठवण बंधारा बांधण्यात आला आहे. परंतु निकृष्ट कामामुळे यावर्षी पहिल्याच पावसात साठवण बंधारे तुटून पाणी पूर्ण वाहून गेले. या बंधाऱ्याची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करावी किंवा नवीन बंधारा बांधावा. जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल'.

-विनोद पवार, शेतकरी, असलोद, ता. शहादा